Skip to content
Pune, Friday, 23 October 2026 25°C AQI 63
City News

पुण्यातील पाषाण भागात 3 वर्षीय चिमुरडीवर कुरकुरे देण्याचे आमिष दाखवून बलात्कार.

By Sham Rathi ·

पुण्यातील पाषाण भागात 3 वर्षीय चिमुरडीवर कुरकुरे देण्याचे आमिष दाखवून बलात्कार.

पुणे - कुरकुरे देण्याचे आमिष दाखवून पुण्यात एका 3 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पाषाण भागातील सोमेश्वरवाडी येथील एका वृद्धाश्रमाच्या मागील झुडपांत हा गंभीर प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंभुकुमार दुखी ( वय 21 ) या नराधमाला अटक केली आहे. पाषाण भागातील सोमेश्वरवाडी येथील एका वृद्धाश्रमाच्या मागील झुडपांत हा गंभीर प्रकार घडला आहे.

Filed under: City News

Share this story

Something wrong or missing on this page? Suggest a correction
Our team checks every suggestion before the page is changed.

More Pune news