Actual image
Entertainment
मनिष शिंदे यांच्या ‘धाराऊ’ला चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’ पुरस्कार; पुण्यात शो हाऊसफुल्ल
गाय आणि माणसाच्या नात्यावर आधारित ‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ या मराठी चित्रपटाला चंबळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म (भारतीय) पुरस्कार मिळाला. पुण्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात शो ह...
By Sham Rathi ·