Skip to content
Pune, Thursday, 22 October 2026 24°C AQI 43
Education

दप्तरमुक्त शाळा अभियान अंतर्गत 'एक तास वाचनाचा' उपक्रम

By Sham Rathi ·

दप्तरमुक्त शाळा अभियान अंतर्गत 'एक तास वाचनाचा' उपक्रम

माननिय श्री समीर कुर्तकोटी साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोहदुरा पंचायत समिती भंडारा येथे भेट.

दप्तरमुक्त शाळा अभियान अंतर्गत 'एक तास वाचनाचा' उपक्रमानिमित्त आदरणीय श्री. समीर कुर्तकोटी सर मूख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, आदरणीय श्री रणदिवे सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा, आदरणीय श्री सोनटक्के सर शिक्षणाधिकारी (प्राथ.), आदरणीय श्री.वंजारी सर उपशिक्षणाधिकारी ( प्राथ. ),श्री शंकर राठोड गटशिक्षणाधिकारी पं .स.भंडारा, सौ पुष्पलता भोयर केंद्रप्रमुख केंद्र शहापूर, आदरणीय श्री विलासभाऊ लिचडे साहेब पं.स. सदस्य, आदरणीय श्री विजयजी लिचडे उपसरपंच मोहदूरा, आदरणीय श्री हर्षोतानंद भोंदे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती यांनी जि.प .उच्च प्राथमिक शाळा मोहदूरा येथे भेट दिली .
माननीय सीईओ सरांनी गुणवत्ता विषयक पाहणी करून गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांना मार्गदर्शन केले.

Filed under: Education

Share this story

Something wrong or missing on this page? Suggest a correction
Our team checks every suggestion before the page is changed.

More Pune news