पुण्यातील काही परिसर महापालिका सील करणार

RTO पासुन गुलतेकडीपर्यंतचा परिसर सिल करण्यात येणार आहे.

पुणे- पुण्यात एका दिवसात 36 कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील पुणे आरटीओ ते गुलटेकडी, तसेच कोंढवा हा भाग सिल करण्याची कार्यवाही महापालिकेने सुरू केली आहे.

त्यात गंज पेठ, नाना पेठ, रविवार पेठ, सोमवार पेठ ते गुलतेकडीपर्यंतचा परिसर सिल करण्यात येणार आहे. त्या परिसरातून कोणाला ये- जा करण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे.

दरम्यान, या भागात राहत असलेल्या जनतेला सगळ्या जीवनावश्यक वस्तू तिथेच पुरवण्याची सोय करण्यात येणार आहे. एका दिवसात कोरोनाबधितांचा आकडा (36) झटक्यात वाढल्याने महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!