हवामान व रस्ते: सह्याद्री घाटमाथ्यावर अतिवृष्टीमुळे राजगड (वेल्हे) तालुक्यात रस्ता खचला असून मदेघाट व बलवड मार्ग सुरक्षेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Comments are closed.